पत्रकारांच्या कुटुंबासाठी व त्यांच्या मुला मुलींच्या करिअरसाठी सहाय्य, ऑनलाईन अर्ज दाखल करा संस्थापक अध्यक्ष, राजा माने यांच अहवाहन..
पत्रकारांच्या कुटुंबासाठी व त्यांच्या मुला मुलींच्या करिअरसाठी सहाय्य, ऑनलाईन अर्ज दाखल करा संस्थापक अध्यक्ष, राजा माने यांच अहवाहन..
राज्यातील पत्रकारांच्या कुटुंबासाठी व त्यांच्या मुला मुलींच्या करिअरसाठी सहाय्य, मुला -मुलींच्या कला, क्रीडा व शैक्षणिक करिअरसाठी तसेच वैद्यकीय साहाय्य मागणी करण्यासाठीचे ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचे राजा माने, संस्थापक अध्यक्ष, प्रतिबिंब प्रतिष्ठान, मुंबई. यांनी आवाहन केले आहे.