या वर्षी आषाढी वारी 2025 ची विठ्ठलाची महापूजा, फडणवीसांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली ; उगले दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी..


या वर्षी आषाढी वारी 2025 ची विठ्ठलाची महापूजा, फडणवीसांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली ; उगले दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी..

6 जुलै :-महाशाही न्यूज मराठी पंढरपुर 
या वर्षी पंढरपुरात आषाढी वारी निमित्त विठूरायाची शासकीय महापूजा  फडणवीसांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली ही महापूजा, अतिशय उत्साहात संपन्न झाली.




तर मुख्यमंत्र्यांसोबत विठ्ठलाची महापूजा करण्याचा मान यंदा नाशिक जिल्ह्यातील कैलास दामू उगले व त्यांची पत्नी कल्पना उगले यांना मिळाला आहे. कैलास उगले यांचे वय 52 असून ते शेतकरी आहेत. ते जातेगाव तालुक्यातील नांदगाव येथील रहिवासी आहेत 12 वर्षा पासून वारी करतात. 













Popular posts from this blog

बार्शी सोलापूर रोडवर , कार आणि टू व्हीलर चा भीषण अपघात ; टूव्हीलर स्वार तरुणाचा मृत्यू..!

माध्यमिक विद्यालय तावशीच्या मुख्याध्यापक पदी महादेव बागल..