अभिनेता राजेंद्र अशोक केदार मुंबई यांना दादासाहेब फाळके स्मृतिदिन पुरस्कार २०२५..


अभिनेता राजेंद्र अशोक केदार मुंबई यांना दादासाहेब फाळके स्मृतिदिन पुरस्कार २०२५..
महाशाही न्यूज मराठी  :- गणेश धनवडे 
कलावंत विचार मंच, कमल फिल्म प्राॅडक्शन व कमल म्युझिक मराठी संयुक्त विद्यमाने वर्ष ११ वे चिञपट मर्हर्षी दादासाहेब फाळके यांच्या जयंती- स्मुतीदिना निम्मित्ताने सुनील मोंढे यांच्या स्वागताध्यक्षेत शिर्डीत सिने क्षेञात कार्य करणार्‍या २२ कलावंत सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमा प्रंसगी देवमाणुस सिरीयल मधली सिने अभिनेञी पुष्पा चौधरी या प्रमुख अतीथी म्हणुन उपस्थित होत्या. 


तसेच माझी शिर्डी नगरध्यक्षा जयश्रीताई थोरत, माझी कुषी आधिकारी गंगाधर कदम, साहित्यिक सुभाष सोनवणे आदी यात मान्यवरांच्या हास्ते दिग्दर्शक प्रकाश जाधव,प्रा.पंडीत भारुड, अभिनेञी दिपाली कुलकर्णी, अभिनेता प्रमोद पंडीत, मिलींद जाधव, अंबादास धुळे, सुभाष सोनवणे, दिग्दर्शक अल्ताफ शेख, प्रशांत बोगम, अभिनेता राजेंद्र केदारे, महादेव साळोखे,मंगला जाधव,निर्माते अमित काकडे, कवी अहमद शेख, गीतकार राजु शाहणे, अभिनेञी पुष्पा चौधरी, गायक विजय गोखले बाल कलावंत देवश्री बावनथडे,सौदर्य लोमटे, गायिका विजया जाधव, नाट्य कलावंत सुप्रिया वानखेडे,वैजयंती सिन्नरकर आदी कलाकारांचा हाॅटेल साई एस के पॅलेस शिर्डी येथे दिनांक २२ जुन २०२५ रोजी सन्मान कलावंतांचा पुरस्काराने २२ कलावंत सन्मानित करण्यात आले.

पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रस्तावना व पाहुण्याचे स्वागत सुनील मोंढे यांनी केले तसेच सुञसंचालन श्रीकुष्ण वैजयंती सिन्नरकर यांनी करुन आभार कर्मयोगी आबासाहेब सिनेमाचे लेखक दिग्दर्शक अल्ताफ शेख यांनी मानले. ज्ञानेश्र्वर शिंदे पाटील,जयश्री कोरे,ज्ञानेश्र्वर साबळे, निलम शिंदे आदींनी परीश्रम घेतले.

Popular posts from this blog

पद्मभूषण वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय , निरवांगी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथे डिजिटल स्मार्ट बोर्ड चे उद्घाटन संपन्न...

बार्शी तालुक्यातील कोरफळे गावात पित्याने मुलाचा दगडाने ठेचून केला खून...

कायदा आणि व्यक्तीस्वातंत्र्याचा आदर्श निर्णय..! मानव अधिकार तसेच खांडवी ग्रामपंचायतचे सदस्य आकाश दळवी यांची हद्दपारी रद्द...