तुम्ही " मशिदीत जाऊ नका " किरीट सोमय्या यांना ,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडून सूचना..


तुम्ही " मशिदीत जाऊ नका " किरीट सोमय्या यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडून सूचना..
महाशाही न्यूज मराठी 
भाजपाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मशिदीवरील भोंगे उतरविण्यासाठीच्या हालचालीला सुरुवात केली आहे. त्याअनुशंगाने आज मुस्लीम समाजाच्या एका शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेऊन त्यांना संबंधित प्रकरणी पत्र दिले आहे .



त्यानुसार अजित पवार यांनी किरीट सोमय्या यांना मशिदीत न जाण्याचा सूचना दिल्या आहेत . किरीट सोमय्या मशिदीत गेल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवून ही सूचना देण्यात आली असल्याचे वृत्त माध्यमा कडून सांगण्यात आले आहे.

Popular posts from this blog

बार्शी सोलापूर रोडवर , कार आणि टू व्हीलर चा भीषण अपघात ; टूव्हीलर स्वार तरुणाचा मृत्यू..!

या वर्षी आषाढी वारी 2025 ची विठ्ठलाची महापूजा, फडणवीसांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली ; उगले दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी..

माध्यमिक विद्यालय तावशीच्या मुख्याध्यापक पदी महादेव बागल..