कै. कमल विठ्ठल रणवरे निमसाखर तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांचे वयाच्या 91 व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन...
कै. कमल विठ्ठल रणवरे निमसाखर तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांचे वयाच्या 91 व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन...
महाशाही न्यूज मराठी :- संभाजी रणवरे
निमसाखर तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथील कै. कमल विठ्ठल रणवरे यांचे शनिवार दिनांक 21जून 2025 रोजी पहाटे वद्धापकाळाने वयाच्या 91 व्या वर्षी दुःखद निधन झाले.
निमसाखर तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथील कै. कमल विठ्ठल रणवरे यांचे शनिवार दिनांक 21जून 2025 रोजी पहाटे वद्धापकाळाने वयाच्या 91 व्या वर्षी दुःखद निधन झाले.
आध्यात्मिक क्षेत्रात त्यांचा मोठा अभ्यास होता मनमिळावू स्वभाव होता त्या वयाच्या 91 व्या वर्षीही भगवद्गीता शिवलीलामृत, नित्य हरिपाठ, ज्ञानेश्वरी, श्री स्वामी चरित्र, गजानन महाराजांची ग्रंथ चे वाचन करीत होत्या.
घरी आलेल्या प्रत्येक व्यक्तीची ते सहानुभूतीपूर्वक विचारपूस करीत असत. त्यांच्या मागे एक मुलगी तीन मुले सुना नातवंड व परतुंड असा परिवार आहे त्यांच्या दुःखद निधनाने निमसाखर व परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.