विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब ता. इंदापूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन..


विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब ता. इंदापूर  येथे  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन..

महाशाही न्यूज मराठी  :- रणवरे संभाजी 
इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब ता. इंदापूर  येथे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्त प्रतिमा पूजन व अभिवादन करण्यात आले.संस्था सचिव वीरसिंह रणसिंग यांच्या हस्ते पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.याप्रसंगी संस्था सचिव विरसिंह रणसिंग यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्याची  व सामाजिक कामाची माहिती देवून त्यांनी केलेल्या धार्मिक कार्याची माहिती दिली.कार्यक्रमाचेउपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग यांनी प्रास्ताविक केले.


कळंब ता. इंदापूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन करताना  उपस्थित मान्यवर ......

यावेळी प्राचार्य डॉ.विजय केसकर ,उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग,प्रा.डॉ.रामचंद्र पाखरे,प्रा.विनायक शिंदे,प्रा.डॉ.प्रशांत शिंदे,प्रा.राजेंद्रकुमार डांगे,प्रा.तेजश्री हुंबे ,प्रा. कपिल कांबळे,प्रा.सचिन आरडे ,प्रा.मंगेश निंबाळकर,प्रा. रवी गायकवाड,प्रा.उत्तम वाघमोडे,प्रा.धुळदेव वाघमोडे ,प्रा.अमित शेटे,प्रा.सुनील सपकळ,श्री.अमोल चव्हाण,इ मान्यवर व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Popular posts from this blog

पद्मभूषण वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय , निरवांगी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथे डिजिटल स्मार्ट बोर्ड चे उद्घाटन संपन्न...

बार्शी तालुक्यातील कोरफळे गावात पित्याने मुलाचा दगडाने ठेचून केला खून...

कायदा आणि व्यक्तीस्वातंत्र्याचा आदर्श निर्णय..! मानव अधिकार तसेच खांडवी ग्रामपंचायतचे सदस्य आकाश दळवी यांची हद्दपारी रद्द...