निमसाखर गावातील नागरिकांना एकूण 42 घरकुल मंजूर करण्यात आली व त्यांना पहिला हप्ता ही वितरित करण्यात आला..
निमसाखर गावातील नागरिकांना एकूण 42 घरकुल मंजूर करण्यात आली व त्यांना पहिला हप्ता ही वितरित करण्यात आला..
महाशाही न्यूज मराठी :- गणेश धनवडे
1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन व मराठी राज्यभाषा दिन व निमसाखर ग्रामपंचायत स्थापना दिवस 73 वा या निमित्ताने निमसाखर गावातील नागरिकांना घरकुल योजनेतील एकूण 42 घरकुल मंजूर करण्यात आली आहे व त्यांना पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे आज त्यांना घरकुलाचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

यावेळी प्रशस्त असे बांधलेले निमसाखर ग्रामपंचायत कार्यालय खरंच खूप सुंदर बनवलेले आहे असे उद्गार नागरिकांनी काढले.
निमसाखर गावचे कार्यक्षम सरपंच आदरणीय श्री धैर्यशील (भैय्या ) रणवरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निमसाखर मधील सगळ्यात जास्त इंदापूर तालुक्यातील मोठा घरकुलाचा टप्पा पार करण्यात आला आहे यावेळी घरकुलाचे प्रमाणपत्र देण्यात आले नागरिकांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहता सरपंच यांनी केलेल्या कामाची पोचपावती त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होती.
यावेळी उपस्थित सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास अधिकारी व घरकुलाचे लाभार्थी उपस्थित होते व ग्रामस्थ उपस्थित होते.