डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची कार्यकारिणी जाहीर तालुका अध्यक्षपदी श्री गणेश शिंदे तर सचिव पदी श्री शंकर भिसे यांची निवड...

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना ही राज्यातील पहिली नोंदणीकृत संघटना असून आज रोजी संघटनेचे 12 हजार पेक्षा जास्त सभासद नोंदणी झाली असून संघटनेचे तिसरे अधिवेशन लवकरच होणार असून संघटनेच्या पुढील दमदार वाटचालीसाठी स्वतः संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री राजाजी माने साहेब यांनी बार्शी मध्ये येऊन कार्यकारणी जाहीर केली.
कार्यकारणी जाहीर करत असताना माने साहेब यांनी स्पष्ट निर्देश दिले की आपण कोणाच्या विरोधात नाही व आपण कोणाच्या सोबत नाही आपली संघटनाही सत्यावर काम करणारी संघटना आहे.
● तालुका अध्यक्ष श्री गणेश शिंदे.
● तालुकाशहर उपाध्यक्ष श्री अभिजीत शिंदे.
● तालुका ग्रामीण उपाध्यक्ष श्री भैरवनाथ चौधरी
● सचिव श्री शंकर भिसे ● खजिनदार श्री किरण माने. ● कार्याध्यक्ष श्री संतोष राजगुरू
● प्रसिद्धी प्रमुख श्री राहुल भालशंकर
● संघटक श्री अक्षय बारंगुळे.
तसेच तालुका कार्यकारणी बरोबरच काही राज्याच्या व जिल्ह्याच्या देखील निवडी करण्यात आल्या.
● महाराष्ट्र राज्य प्रसिद्धीप्रमुख म्हणून श्री धीरज शेळके, ● तसेच महिला आघाडी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष वैशाली ढगे तर ● महिला आघाडी सोलापूर जिल्हा कार्यकारणी सदस्य राजश्री गवळी यांची निवड करण्यात आली.
संघटनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत संघटनेत चांगल्या पद्धतीने काम करा व अधिवेशनाला देखील सर्वांनी मिळून हजेरी लावा असे निर्देश श्री राजाजी माने साहेब यांनी नवीन कार्यकारणी सह सर्व पदाधिकाऱ्यांना दिले.
यावेळी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राज्याची माने, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सतीश सावंत, संघटनेचे सचिव अमित इंगोले, राज्य सदस्य संतोष सूर्यवंशी, पश्चिम महाराष्ट्र सहसचिव विजय कोरे,सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष प्रवीण नागणे पंढरपूर तालुकाध्यक्ष सचिन कुलकर्णी इत्यादी हजर होते.