रणवरे कुटुंबीयांचे पद्मजादेवी मोहिते पाटलांकडून सांत्वन...
महाशाही न्यूज मराठी :- गणेश धनवडे
निमसाखर येथील डॉ नारायणराव गुलाबराव रणवरे यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.
निमसाखर येथील डॉ नारायणराव गुलाबराव रणवरे यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.
दिनांक 5 एप्रिल 2025 रोजी सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट सदस्या पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी डॉ रणवरे यांच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले.
यावेळी त्यांनी मोहिते पाटील कुटुंब आपल्या दुःखात सहभागी असून यापुढील काळातही स्व प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे कुटुंब आपल्या सोबत असेल असे आश्वासित केले. या सांत्वन भेटीत अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला , यावेळी रणवरे कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.



