बार्शी शहर पोलीस ठाण्यातील बेवारस वाहना संदर्भात वाहनधारकाना आवाहन...


बार्शी शहर पोलीस ठाण्यातील बेवारस वाहना संदर्भात वाहनधारकाना आवाहन...

[ महाशाही न्यूज मराठी ]
बार्शी शहर पोलीस ठाण्या अंतर्गत विविध गुन्ह्यांमध्ये हस्तगत करण्यात आलेली किंवा  रस्त्यांवर बेवारस अवस्थेत आढळून आलेली वाहने पोलीस ठाण्यात जमा आहेत.


तेंव्हा या वाहनांच्या मूळ मालकांनी येऊन त्यांचा हक्क सिद्ध करून, आवश्यक कागदपत्रांसह बार्शी शहर पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी केले आहे.
      
 ●  वाहने खालीलप्रमाणे आहेत  ●
[ 1 ] MH13 AX 7560 [ 2 ] MH13 BN 1102 [ 3 ] MH13 AQ 3246 [ 4 ] MH13 BH 3142 [ 5 ] MH13 BR 504 [ 6 ] MH13 AW 7742 [ 7 ] MH13 BX 4063 [ 8 ] MH13 AK 2041 [ 9 ] MH13 BY 3059 [ 10 ] MH13 BY 9913 [ 11 ] MH13 BY 1256 [ 12 ] MH13 BT 8852
[ 13 ] MH13 BT 9585 [14 ]  MH13 CF 1086 [ 15 ] MH13 AX 6966 [ 16 ] MH13 AK 4444 [ 17 ] MH13 AW 1574
[ 18 ]  MH13 BX 8805 [ 19 ] MH13 BX 2966 [ 20 ] MH13 AK 8591 [ 21] MH13 BQ 8574 [ 22 ] MH13 AZ 2379
[ 23 ] MH13 CF 3152 [ 24 ] MH13 BW 7747 [ 25 ] MH13 X 3636 [ 26 ] MH13 CB 7755 [ 27 ] MH13 BZ 8937
[ 28 ] MH13 BK 5150 [ 29 ] MH13 CM 8674 [ 30 ] MH13 AG 3559
[ 31 ] MH13 AH 7689 [ 32 ] MH13 BW 9674 [ 33 ] MH13 BW 5456 [ 34 ] MH13 AE 4579 [ 35 ] MH13 AT 3884
[ 36 ] MH13 BE 2659 [ 37 ] MH13 AV 7804 [ 38 ] MH13 CA 1864 [ 39 ] MH13 CA 8832 [ 40 ] MH13 BM 5884
[ 41 ] MH13 BM 7097 [ 42 ] MH13 AQ 5704 [ 43 ] MH13 AV 4423 [ 44 ] MH13 BE 5197 [ 45 ] MH13 BF 9382
[ 46 ] MH13 AW 5455 [ 47 ] MH13 AW 3375 [ 48 ] MH13 BR 6581 [ 49 ] MH13 BU 4875 [ 50 ] MH13 BY 5200
[ 51 ] MH13 BW 7166 [ 52 ] MH13 CA 1493 [ 53 ] MH13 CA 4097
[ 54 ] MH13 CG 6544 [ 55 ] MH13 CF 1444

संबंधित मालकांनी पोलिस ठाण्यात येऊन  आवश्यक पुरावे सादर करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यास तुमची वाहने परत मिळू शकतात. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे  वाहनाचे मूळ कागदपत्र , ओळखपत्र, एफ. आय. आर. प्रत आणि इतर आवश्यक दस्तऐवज आणणे बंधनकारक आहे.

वरील यादीतील कोणतेही वाहन जर तुमचे असेल किंवा तुमच्या नातेवाइकांचे असेल, तर त्वरित बार्शी शहर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा. यथावकाश दावे प्राप्त न झाल्यास, कायदेशीर कारवाईनंतर ही वाहने लिलाव प्रक्रियेत सामील केली जाणार असल्याचे पोलिस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी सांगितले आहे. 

Popular posts from this blog

पद्मभूषण वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय , निरवांगी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथे डिजिटल स्मार्ट बोर्ड चे उद्घाटन संपन्न...

बार्शी तालुक्यातील कोरफळे गावात पित्याने मुलाचा दगडाने ठेचून केला खून...

कायदा आणि व्यक्तीस्वातंत्र्याचा आदर्श निर्णय..! मानव अधिकार तसेच खांडवी ग्रामपंचायतचे सदस्य आकाश दळवी यांची हद्दपारी रद्द...