निमसाखर तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन उत्साहात साजरा करण्यात आला...


निमसाखर तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे
श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन उत्साहात साजरा करण्यात आला...
महाशाही न्यूज मराठी  :- गणेश धनवडे 
निमसाखर तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे
श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन येथील श्री विठ्ठल मंदिरात उत्साहात साजरा करण्यात आला.


श्री स्वामी समर्थ महाराज यांची आरती नामजप तसेच भजन या वेळी  करण्यात आले. तसेच गावातून  ग्राम प्रदक्षिणा ही काढण्यात आली.


महाप्रसादाच्या कार्यक्रमानंतर स्वामी प्रगटदिनाची  सांगता झाली..गावातील व परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Popular posts from this blog

बार्शी सोलापूर रोडवर , कार आणि टू व्हीलर चा भीषण अपघात ; टूव्हीलर स्वार तरुणाचा मृत्यू..!

या वर्षी आषाढी वारी 2025 ची विठ्ठलाची महापूजा, फडणवीसांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली ; उगले दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी..

माध्यमिक विद्यालय तावशीच्या मुख्याध्यापक पदी महादेव बागल..