डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सावंतवाडी [ सिंधुदुर्ग ] होणाऱ्या महाअधिवेशनाची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणीकडून जोरदार तयारी सुरू...


डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सावंतवाडी [ सिंधुदुर्ग ] होणाऱ्या महाअधिवेशनाची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणीकडून जोरदार तयारी सुरू...
[ महाशाही न्यूज मराठी ]
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सावंतवाडी [ सिंधुदुर्ग ] येथे दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी होणाऱ्या महाअधिवेशनासाठी सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणीकडून जोरदार तयारी सुरू केली असून संघटनेचे कोकण विभाग अध्यक्ष सागर चव्हाण व सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष भरत केसरकर व सर्व टीमने अत्यंत सूक्ष्म नियोजन करीत अधिवेशन यशस्वीतेसाठी तयारी सुरू केली आहे.


दरम्यान आज संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सतीश [ भाऊ ]   सावंत, राज्य संघटक तेजस राऊत, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले यांच्या टीमने प्रत्यक्ष सावंतवाडी येथे जाऊन कार्यक्रम स्थळांची पाहणी व इतर नियोजन केले.

आता आपण सर्वांनी स्मरणिका जाहिरात व सभासद नोंदणी, ओळखपत्र नोंदणी करून अधिवेशन यशस्वी करण्यासाठी तयारीला लागावे.

Popular posts from this blog

बार्शी सोलापूर रोडवर , कार आणि टू व्हीलर चा भीषण अपघात ; टूव्हीलर स्वार तरुणाचा मृत्यू..!

या वर्षी आषाढी वारी 2025 ची विठ्ठलाची महापूजा, फडणवीसांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली ; उगले दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी..

माध्यमिक विद्यालय तावशीच्या मुख्याध्यापक पदी महादेव बागल..