Maharashtra HSC Result: उद्या दुपारी 1 वाजता बारावीचा निकाल..

Maharashtra HSC Result: उद्या दुपारी 1 वाजता बारावीचा निकाल..
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीनं बारावीच्या Hsc  परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
मंगळवार् दिनांक 21 मे  2024 रोजी दुपारी 1 वाजता बारावीचा निकाल जाहीर केला जाईल, अशी घोषणा महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाकडून करण्यात आली आहे.
ऑनलाईन पदतीने निकाल पाहता येईल.

Popular posts from this blog

बार्शी सोलापूर रोडवर , कार आणि टू व्हीलर चा भीषण अपघात ; टूव्हीलर स्वार तरुणाचा मृत्यू..!

या वर्षी आषाढी वारी 2025 ची विठ्ठलाची महापूजा, फडणवीसांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली ; उगले दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी..

माध्यमिक विद्यालय तावशीच्या मुख्याध्यापक पदी महादेव बागल..