सुनिल [ सु. ज्ञान.]ज्ञानदेव भोसले यांना उत्कृष्ट पञकार पुरस्कार जाहीर..

सुनिल [ सु. ज्ञान.]ज्ञानदेव भोसले  यांना उत्कृष्ट पञकार  पुरस्कार जाहीर..

( महाशाही न्यूज मराठी )
साहित्य धारा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था औरंगाबाद     [ छ.संभाजीनगर ] महाराष्ट्र,या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.डाॅ.प्रा.संघर्ष सावळे सर यांनी पत्राद्वारे कळविले आहे.


मा.पञकार सुनिल ज्ञानदेव  भोसले यांच्या  पञकार मिडीया क्षेत्रातील मौल्यवान योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे. सामाजिक क्षेत्रातील त्यांचे उल्लेखनीय काम , सामाजिक कार्य अविरत सुरूआहे.मा.डाॅ.प्रा.संघर्ष सावळे सरांनी आपल्या अनमोल कार्याचा ठसा महाराष्ट्रभर  उमटवला आहे. "चलो बुध्द की और" हे त्यांच्या संस्थेचे ब्रिद वाक्य,, आहे कारण आता जगाला बुद्धाची गरज आहे युद्धाची नाही.सामाजिक, साहित्यिक, औद्योगिक शैक्षणिक पञकार  क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक मान्यवरांचा या कविसंमेलनात सत्कार करण्यात येणार आहे.अनेक दिग्गज मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

हा दैदिप्यमान सोहळा रविवार  दिनांक 5 मे 2024 रोजी औरंगाबाद[ छ.संभाजीनगर ]
आइनस्टाइन सभागृह एमजीएम विद्यापीठ छ.संभाजीनगर येथे संपन्न होणार आहे.

Popular posts from this blog

बार्शी सोलापूर रोडवर , कार आणि टू व्हीलर चा भीषण अपघात ; टूव्हीलर स्वार तरुणाचा मृत्यू..!

या वर्षी आषाढी वारी 2025 ची विठ्ठलाची महापूजा, फडणवीसांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली ; उगले दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी..

माध्यमिक विद्यालय तावशीच्या मुख्याध्यापक पदी महादेव बागल..