मराठी चित्रपट क्षेत्रात एक नवीन चेहरा , आभिनेञी पूजा वाघ..
[ महाशाही न्यूज मराठी ]
येत्या 14 जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या "अल्याड पल्याड " या हॉरर कॉमेडी चित्रपटामधून एक मराठमोळी अभिनेत्री आपल्या भेटीला येत आहे.
येत्या 14 जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या "अल्याड पल्याड " या हॉरर कॉमेडी चित्रपटामधून एक मराठमोळी अभिनेत्री आपल्या भेटीला येत आहे.
पूजा वाघ पूजा ही व्यावसायिक मॉडेल आहे. आंतरराष्ट्रीय एअरलाईन क्षेत्रात काम केल्यानंतर आवडीला प्राधान्य देत पुण्यामधील सौंदर्यक्षेत्रातील एका नामांकित विद्यापीठातून " सौंदर्यतज्ञ " ही पदवी मिळवली. त्यानंतर राज्य, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सौंदर्यस्पर्धांमधून यश मिळवलं.मनोरंजन क्षेत्राबरोबरच सामाजिक संस्थेसाठीही पूजा काम करते, जी संस्था महिल्यांच्या आरोग्यविषयक जागृतीसाठी कार्यरत आहे. पूजाने आजवर किमान 70 ते 75 ब्रॅंडकरिता मॉडेलिंग केलाय. तसेच 80 च्या वर सौंदर्यस्पर्धा, फॅशन शो इ चे परिक्षण केले आहे. 6 / 7 शॉर्टफिल्स मध्ये ही काम केलंय त्यातील 2 शॉटफिल्मला अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत आणि आता ती प्रितम एस के पाटील दिग्दर्शित "अल्याड पल्याड" या बहुचर्चित चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येते आहे .


