गजानन गेडाम यांना मराठी चित्रपट महामंडळचे आध्यक्ष मेघराजी भोसले यांच्या हस्ते महाराष्ट्र रत्न पुरस्कार प्रदान..
गजानन गेडाम यांना मराठी चित्रपट महामंडळचे आध्यक्ष मेघराजी भोसले यांच्या हस्ते महाराष्ट्र रत्न पुरस्कार प्रदान..
महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड आणि युवा महाराष्ट्र फाउंडेशन पुणे मार्फत दर वर्षी सामाजिक , शैक्षणिक, आरोग्य, राजकीय अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लोकांना महाराष्ट्र रत्न राज्यस्तरीय पुरस्कार दिल्या जातो.
तो पुरस्कार दिनांक 14 मे 2024 रोजी पुणे येथील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात युवा महाराष्ट्र फाउंडेशन तर्फे आरोग्य विभागात 11 वर्ष उल्लेखनीय कामगिरी तथा अस्तित्व बहुउद्देशीय संस्था नवेगाव च्या माध्यमातून उल्लेखनीय समाज सेवा करीत असल्याबद्दल श्री गजानन भिकाजी गेडाम यांना श्री मेघराज भोसले राष्ट्रीय अध्यक्ष मराठी चित्रपट महामंडळ , मा तृप्ती देसाई मॅडम, बाळू मामाच्या नावानं चांग भलं सिरीयल फेम किरण नाईकडे (पाटील), डॉ अविनाश संकुडे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष पत्रकार संघ.यांच्या हस्ते महाराष्ट्र रत्न पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला .


