धाराशिव मध्ये छत्रपती संभाजीराजे जयंती उत्सव मिरवणुकीवर पोलिसांनी केला लाठीचार्ज..


धाराशिव मध्ये छत्रपती संभाजीराजे जयंती उत्सव मिरवणुकीवर पोलिसांनी  केला लाठीचार्ज..
[ महाशाही न्यूज मराठी ]
धाराशिव येथील छत्रपती संभाजी राजे यांच्या जयंती उत्सव मिरवणूकप्रसंगी पोलिसांनीकेलेल्या अमानुष लाठीहल्ला प्रकरणी सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे .



सकल मराठा समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला असून


डीवायएसपी स्वप्नील राठोड यांच्या सह दोषी पोलिसाना त्वरीत निलंबित करण्याची मागणी केली आहे.

Popular posts from this blog

बार्शी सोलापूर रोडवर , कार आणि टू व्हीलर चा भीषण अपघात ; टूव्हीलर स्वार तरुणाचा मृत्यू..!

या वर्षी आषाढी वारी 2025 ची विठ्ठलाची महापूजा, फडणवीसांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली ; उगले दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी..

माध्यमिक विद्यालय तावशीच्या मुख्याध्यापक पदी महादेव बागल..