बार्शी येथील दर्शना सॉलव्हेंट एक्ट्राक्शन प्रा.लि. मध्ये नोकरिची संधी..


बार्शी येथील दर्शना सॉलव्हेंट एक्ट्राक्शन प्रा.लि. मध्ये नोकरिची संधी..
[ महाशाही न्यूज मराठी ]
बार्शी येथील नामवंत ऑइल कंपनी दर्शना सॉलव्हेंट एक्ट्राक्शन प्रा.लि. तुळजापूर रोड कदम वस्ती मध्ये विविध पदावर नोकर भरती चालू आहे तेंव्हा गरजूंनी याचा लाभ घ्यावा.


आपला बायोडाटा घेऊन सायंकाळी 4 ते 7  या वेळेत समक्ष येऊन भेटावे.

Popular posts from this blog

बार्शी सोलापूर रोडवर , कार आणि टू व्हीलर चा भीषण अपघात ; टूव्हीलर स्वार तरुणाचा मृत्यू..!

या वर्षी आषाढी वारी 2025 ची विठ्ठलाची महापूजा, फडणवीसांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली ; उगले दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी..

माध्यमिक विद्यालय तावशीच्या मुख्याध्यापक पदी महादेव बागल..