निमसाखर तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे सौ सुनेत्रा अजित दादा पवार यांचा जोरदार प्रचार सुरु..


निमसाखर तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे  सौ सुनेत्रा अजित दादा पवार यांचा जोरदार प्रचार सुरु..
महाशाही न्यूज मराठी :- गणेश धनवडे 
इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथे बारामती लोकसभा मतदारसंघातील  महायुतीच्या उमेदवार सौ सुनेत्रा अजित दादा पवार यांच्या प्रचादरम्यान महायुतीचा निमसाखरला जोरदार प्रचार केला जात आहे.


घरो घरी जाऊन गावातील कार्यकर्ते प्रचार करताना दिसत आहेत. सामान्य जनतेपर्यंत जाऊन आपल्या पक्षाचे कार्य व जनतेचे मतदानाचे महत्व पटवून सांगितले जात  आहे. या मध्ये सर्व गावातील सामाजिक, राजकीय कार्यकर्त्यांनी आघाडी घेतली आहे . याच बरोबर सो.सुनेत्रा पवार यांचं कार्य जनतेला जाऊन सांगितले जात आहे.

Popular posts from this blog

बार्शी सोलापूर रोडवर , कार आणि टू व्हीलर चा भीषण अपघात ; टूव्हीलर स्वार तरुणाचा मृत्यू..!

या वर्षी आषाढी वारी 2025 ची विठ्ठलाची महापूजा, फडणवीसांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली ; उगले दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी..

माध्यमिक विद्यालय तावशीच्या मुख्याध्यापक पदी महादेव बागल..