शिष्यवृत्ती परीक्षा 2024 मध्ये आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत लोकनेते शहाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयचे यश..
शिष्यवृत्ती परीक्षा 2024 मध्ये आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत लोकनेते शहाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयचे यश..
महाशाही न्यूज मराठी:- गणेश धनवडे
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या 5 वी आणि 8 वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेत लोकनेते शहाजीराव पाटील माध्यमिक विद्यालय बोराटवाडी विद्यालयाचे 05 विद्यार्थी पात्र झाले आहेत.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या 5 वी आणि 8 वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेत लोकनेते शहाजीराव पाटील माध्यमिक विद्यालय बोराटवाडी विद्यालयाचे 05 विद्यार्थी पात्र झाले आहेत.
1 ) मयूर बिभिषन सवासे - 206
2 ) शंभुराजे महादेव पवार - 174
3 ) विराज नागनाथ गुरव - 168
4 ) जान्हवी प्रदीप पवार -142
🔷 इयत्ता 8 वी 🔷
1 ) समरजित अप्पासो फडतरे - 150
या सर्व विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धनजी पाटील,उपाध्यक्ष मनोज पाटील, निरा-भिमा कारखान्याचे संचालक उदयसिंह,पाटील, सचिव किरण पाटील ,प्राचार्य भिमराव आवारे यांनी अभिनंदन केले.