लोकनेते शहाजीराव पाटील विद्यालय बोराटवाडी मध्ये आज 1 मे महाराष्ट्र दिनउत्साहात साजरा.
महाशाही न्यूज मराठी:- गणेश धनवडे
चाकाटी गावचे माजी सैनिक श्री.नामदेव पडळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
चाकाटी गावचे माजी सैनिक श्री.नामदेव पडळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी सरपंच श्री.दत्तू आण्णा सवासे,दुधगंगाचे संचालक श्री.दयानंद गायकवाड श्री.हेमंत सुद्रिक, श्री.भाऊसाहेब इंगवले,श्री.लालासाहेब हेगडकर,श्री.देविदास सवासे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.अमर निलाखे सर यांनी केले.तर आभार श्री.शशिकांत गायकवाड सर यांनी मानले.


